संपर्कासाठी

मंडळी, २००० च्या वर पेज views आणि ब्लॉगला मिळणारा प्रतिसाद आणि त्यामुळे आयुर्वेदाला मिळणारा प्रतिसाद पाहून मला अतिशय आनंद झाला. अनेकांना माझ्याशी संपर्क कसा करावा हे माहीत नव्हते. त्यासाठी मी माझा इ मेल ब्लॉगवर देत आहे.
 

Comments

आजच तुमचा ब्लॉग पाहिला,
उत्तम माहिती आहे. :-)

माझ्या ब्लॉगचा पत्ता:
http://prashantredkarsobat.blogspot.com/
Vijay Sawant said…
खूपच छान व उपयोगी माहीती आहे, क्रूपया वापरासंबंधी अधीक माहीती द्यावी,

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड