गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१३

एक लाखाचे सीमोल्लंघन

मंडळी,
            दस-याच्या शुभमुहूर्तावर 'सर्वांसाठी आयुर्वेद' या आपल्या लोकप्रिय ब्लॉगने एक लाखाच्या वाचकसंख्येचे सीमोल्लंघन करून नवा विक्रम केला. 
          आपणा सर्व वाचकांच्या प्रतिसादानेच आणि शुभेच्छानीच  मजसारख्या व्यक्तीला हुरूप आला. मला अवगत छोट्या ज्ञानाला आपण ही मोठी पावती दिलीत. माझ्या अनियमित लिखाणावर आपण अतिशय प्रेम केलेत. केवळ मोजक्या पोस्ट असताना भरघोस प्रतिसाद दिलात. नवीन पोस्ट केव्हा येईल यासाठी मला उद्युक्त केलेत. 
        वाचकहो, मी आपला शतश: ऋणी आहे. 
        असेच प्रेम कायम ठेवा, पाठीवर हात ठेवा. 

आपला,
डॉ. गोपाल सावकार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: